वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ

वर्धमान महावीर (Bhagwan Mahavir) हे जैन (Jain) संप्रदायाचे अंतिम म्हणजेच चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये बिहारमधील कुंडग्राम येथे एका राजघराण्यात झाला. लहानपणापासूनच ते करुणामय आणि मौनप्रिय होते. पालकांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज वैभवाचा त्याग केला. आत्मज्ञानाच्या शोधात संन्यास घेतला. बारा वर्षे कठोर तपश्चर्येनंतर शालवृक्षाखाली ध्यान करताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर ते ‘महावीर’; […]

वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ Read More »