फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण!
मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांशी त्यांनी संवाद साधला. ‘डॉ. आंबेडकरांनी समतेचे रोपण करून समाज जागरूक केला’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब […]