News Bharati

IND v SA

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी!

धर्मशाला : धर्मशाला येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून सहज पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला फायदा घेतला आणि […]

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी! Read More »

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. विराट कोहली याच्या ५२ व्या एकदिवसीय शतकाच्या (१३५ धावा) जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीचे विक्रमी शतक आणि मोठी धावसंख्या रांचीच्या JSCA स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव Read More »