‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. ‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’ \”ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने […]

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस Read More »