बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध

बांगला देशात धार्मिक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले आहेत. क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदूंच्या मालमत्तेचा नाश करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू (Hindus in Bangladesh) समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असून तेथील धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा तीव्र निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आला […]

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध Read More »