ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव

ग्रुमिंग गँग संबंधित समित्यांच्या अहवालातील माहिती वाचताना मी अक्षरशः हादरले. केवळ वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये म्हणून अशा सामाजिक व्यथा, शोषण आणि आघात याकडे दुर्लक्ष करणे हे कोणाच्याही कल्पनेपलीकडे आहे असे म्हणावे लागले. सर्व जबाबदार व्यक्ती आणि संस्था यांनी मुलींना इतकी वर्षे का वाऱ्यावर सोडले हे समजेनासे होते. या प्रश्नाची चर्चा करताना वारंवार प्रा.ॲलेक्सीस जे (Prof […]

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव Read More »