नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भाईंदर (ठाणे) : \”जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास महिला हाच विकासाचे दुसरे चाक असल्याचे स्पष्ट होते. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६’ मध्ये ते मुख्य उपस्थित म्हणून बोलत […]

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »