पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? भारतातील सोन्याच्या मागणीत ७०% घसरण

भारतात सोन्याला केवळ मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने ग्राहक असलेल्या भारतात गेल्या काही आठवड्यांत सोन्याच्या मागणीत अभूतपूर्व घसरण नोंदवली गेली आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार २७ मे रोजी संपलेल्या पंधरवड्यात सोन्याची मागणी केवळ ७.५ टनांवर आली, तर मागील वर्षी याच कालावधीत ती सुमारे २५ […]

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? भारतातील सोन्याच्या मागणीत ७०% घसरण Read More »