शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आता शेतकरी ६ जुलै २०२५ पर्यंत फळपीक विम्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. मृग बहार २०२५ […]
शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ Read More »