News Bharati

Farming

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन – 2025’ (Agro vision 2025) या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. […]

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी Read More »

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन

पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor Acharya Devvrat) यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन Read More »