ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण’ (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये १३ कोटींवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या ३ कोटी अतिरिक्त मनुष्यदिवसांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. निर्णयाचे महत्त्व […]

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी Read More »