News Bharati

Donald Trump

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. \”ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला. नेमका वाद काय?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर Read More »

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे पडसाद जगभरात उमटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. हा करार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दृढ मैत्रीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कराराचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार असून राज्यात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया Read More »