‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘संविधान अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता […]

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम! Read More »