भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत!

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदनात सांगितले. महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे यूनेस्कोचे मानांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच […]

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत! Read More »