कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी […]

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे Read More »