रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले
मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी खात्याची (Agriculture Department) जबाबदारी काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जे यापूर्वी दत्तात्रय भरणे […]