दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा

अडीच वर्षांपूर्वी आयआयटी-मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये, दर्शन सोलंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर या घटनेला तात्काळ एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढाईचे स्वरूप देण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी याला ‘संस्थात्मक हत्या’ ठरवून, व्यवस्थेच्या जातीयवादी स्वरूपावर बोट ठेवत आंदोलनाचे रान उठवले. मात्र, जेव्हा सत्य […]

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा Read More »