News Bharati

Cricket

मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया सज्ज; दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसमोर ‘करो या मरो’ची लढत

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरी आणि निर्णायक लढत आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात १७ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर ‘मेन इन ब्लू’ (टीम इंडिया) आता मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे, तर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेसाठी ही लढत ‘करो या मरो’ची असणार […]

मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया सज्ज; दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसमोर ‘करो या मरो’ची लढत Read More »

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. विराट कोहली याच्या ५२ व्या एकदिवसीय शतकाच्या (१३५ धावा) जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीचे विक्रमी शतक आणि मोठी धावसंख्या रांचीच्या JSCA स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव Read More »