सोप्या भाषेत ‘संविधानाची माहिती’! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण विधान!
नागपूर : नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त […]