जगातील सर्वोत्तम संविधान ‘भारताचेच’ का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘सांस्कृतिक ऐक्यातून राजकीय ऐक्या’चा प्रवास!
नागपूर : \”भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती पाहिली तर भारतात सांस्कृतिक ऐक्य होते, पण राजकीय ऐक्य नव्हते, त्यामुळे सर्व लोकांना एका माळेमध्ये गुंफण्यांचे काम आपल्या संविधानाने केले. संविधान सभेत प्रत्येक अधिनियमावर उहापोह झाला, एक एक मुद्दयावर चर्चा झाली आणि त्यातून हे संविधान तयार करण्यात आले. त्यामुळे […]