चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही; तर ते मिशनऱ्यांनी जगभर उभारलेली एक व्यापक आणि प्रभावी ‘इकोसिस्टिम’
वर्ष २०२५ हे ख्रिश्चन धर्माचे २०२५वे वर्ष म्हणून जगभरातील ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आज जगातील सुमारे ३०% लोकसंख्या—म्हणजे २.३ अब्ज लोक—ख्रिस्ती आहेत. परंतु गेल्या दोन हजार वर्षांत हा धर्म केवळ सेवा, प्रेम आणि उपकारांच्या संदेशाने पसरलेला नाही. ख्रिस्ती प्रसाराच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा वापर, विविध पेगन संस्कृतींचा नायनाट, विविध खंडांतील सनातनी विचारांना नष्ट करून […]