औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले
सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. \”केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,\” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र […]
औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले Read More »