T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू

मुंबई : आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआयने (BCCI) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, निवड समितीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. मोठे बदल: इशान किशनचे पुनरागमन, शुभमन गिल […]

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू Read More »