News Bharati

ABPS

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात […]

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला Read More »

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध

बांगला देशात धार्मिक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले आहेत. क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदूंच्या मालमत्तेचा नाश करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू (Hindus in Bangladesh) समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असून तेथील धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा तीव्र निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आला

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध Read More »