‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे…
समुद्र हा मुंबईचा सखा. सगळी धावपळ, दगदग विसरायचं ठिकाण म्हणजे नरीमनचा समुद्र किनारा! याच अथांग समुद्राच्या लाटांवर मुंबईची स्वप्नं हिंदोळत असतात. पण २६ नोव्हेंबर २००८ च्या त्या काळरात्री, याच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन मृत्यू शहरात शिरला. तेही एका भारतीय मच्छिमार बोटीतून – त्या बोटीचं नाव होतं ‘कुबेर’. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या १० अत्यंत प्रशिक्षित नराधमांनी या बोटीचं […]
‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे… Read More »