मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस

आज १० जून… जागतिक नेत्रदान दिन… जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे… भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे… जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॉर्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि […]

मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस Read More »