‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही!
नागपूर : आजपासून (८ डिसेंबर २०२५) सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन पूर्णपणे तयार असून, लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थव्यवस्था अग्रेसर, मदत कमी पडू देणार नाही! हिवाळी […]