स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. हा बोगदा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. प्रवासातील अडथळे […]

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ Read More »