नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन

सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्याच्या आणि त्यांना समाजातून समर्थन, सहकार्य मिळवून देण्याच्या उद्देशातून नागपुरातील ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे यंदाही अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून १२, १३ आणि […]

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन Read More »