ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल […]

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »