‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हायस्कूल) येथील केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे कर्तव्यच!मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, […]

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत Read More »