सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान

बँक अॉफ महाराष्ट्र मधून निवृत्त झालेल्या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय गेल्या पंचवीस वर्षात शेकडो सामाजिक संस्थांना आला आहे. बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बोमरेवो (Bank of Maharashtra Retired employees’ welfare organization) ही संघटना गेली २५ वर्षे सभासदांसाठी चांगले काम करत आहे. निवृत्तांची एक संघटना असावी या हेतूने १८ एप्रिल १९९९ रोजी […]

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान Read More »