\”संघकार्य ना कधी विझून जायचे\”… प्रियांक खरगे

प्रियांक खरगे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत… त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचे रजिस्ट्रेशन दाखवायला… तसेच संघ करोडोंचे डोनेशन पावती शिवाय घेतो… संघाच्या अधिकाऱ्यांचा विमान प्रवास, पंचतारांकित संस्कृती कोणत्या पैशातून केली जाते… याचा हिशोब मागितला आहे…आणि जर पारदर्शकता नसेल तर देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जाण्यास तयार रहा… असा सज्जड दम देखील दिला आहे…गेल्या मंत्रिमंडळात ग्रामविकास व पंचायत राजमंत्री असलेल्या […]

\”संघकार्य ना कधी विझून जायचे\”… प्रियांक खरगे Read More »