अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी
अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अक्कलकोट नगरीत आता दर गुरुवारी मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड आणि सर्व नगरसेवकांनी मिळून हा महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला असून, अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. अक्कलकोट हे केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर […]
अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी Read More »