शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”
समृद्धी महामार्ग हा केवळ दगड-विटांचा आणि डांबराचा रस्ता नाही, तर हा महाराष्ट्राच्या विखुरलेल्या शक्तीला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारा, भक्तीला विकासाची जोड देणारा महामार्ग आहे. हा महामार्ग केवळ अंतर कमी करणार नाही तर नागपूरच्या संत्र्यांच्या प्रदेशापासून गोव्याच्या निळ्याशार सागरकिनाऱ्यापर्यंत, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार ऊसाच्या पट्ट्यापर्यंतच्या लोकसंस्कृतीसह लोकांची मने जोडणार आहे, बाजारपेठा जोडणार आहे. एका नव्या, […]
शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर” Read More »