वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती
वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला […]
वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती Read More »