विशेष अभय योजनेला मुदतवाढ
१९४७ साली इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून विस्थापित होऊन आलेल्या हिंदू सिंधी समुदायाला देण्यात येणाऱ्या निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे मुक्तहस्त फ्री होल्ड करण्याच्या \”विशेष अभय योजना-२०२५\”ला मुदतवाढ देण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे… या योजनेची मुदत १५ मे २०२६ रोजी संपली असली तरी […]
विशेष अभय योजनेला मुदतवाढ Read More »