\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक
नवी मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून […]