देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात नागपूरच्या ‘सोलर समूहा’ने मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV) […]