नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत […]