‘गोल्ड लाईन’ (मुंबई मेट्रो लाईन ८): भारताच्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीचा सुवर्ण अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार ‘पीएम गतिशक्ती’ (PM Gati Shakti) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे देशातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक परिवर्तन घडवून आणत आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई वाहतूक या सर्व पद्धतींचे परस्पर एकत्रीकरण करून अखंड, सुटसुटीत आणि कार्यक्षम दळणवळण जाळे उभारण्याचे या प्रकल्पामागील उद्दिष्ट आहे. याच धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार […]

‘गोल्ड लाईन’ (मुंबई मेट्रो लाईन ८): भारताच्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीचा सुवर्ण अध्याय Read More »