महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे!
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गनिमी कावा’ आणि ‘राजकीय खेळी’ या शब्दांना वेगळाच संदर्भ आहे. पण अलीकडे राज्यातील विरोधकांनी, म्हणजेच महाविकास आघाडीने या शब्दांचा इतका सुमार आणि बेसुमार वापर केला आहे की, आता त्यांच्या बोलबच्चनी गर्जना ऐकताना नागरिकांना जांभया येतात. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले, तेव्हा मविआच्या नेत्यांचे चेहरे आणि […]
महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे! Read More »