मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक […]

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन Read More »