संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज, २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ (Hutatma Smruti Din) म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास स्मृतिस्थळावर विधानसभा […]