महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर
भारतात अन्नाची भेसळी पासून सुरक्षा करण्यासाठी पूर्वी प्रिव्हेंशन ऑफ फूड अडलट्रेशन अॅक्ट (PFA), १९५४ अस्तित्वात होता. परंतु, कालांतराने संसदेने सर्व जुने कायदे एकत्रित करून ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (Food Safety and Standards Act, 2006 – FSSA) जारी केला आहे. या कायद्यांतर्गत FSSAI ची स्थापना करण्यात आली. राज्य पातळीवर याची अंमलबजावणी अन्न व औषध […]
महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर Read More »