इतिहास घडला! भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने अपराजित राहत पहिला T20 विश्वचषक २०२५ जिंकला

कोलंबो, श्रीलंका : भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने (Indian Blind Women’s Cricket Team) कोलंबो येथे पार पडलेल्या पहिल्या ब्लाइंड वुमन्स T20 विश्वचषक २०२५ (Blind Women’s T20 World Cup 2025) मध्ये अपराजित राहून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कर्णधार दीपिका टी.सी. (Deepika T.C.) यांच्या दमदार नेतृत्वाखाली आणि संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने विश्वचषक स्पर्धेचे पहिले जेतेपद पटकावत […]

इतिहास घडला! भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने अपराजित राहत पहिला T20 विश्वचषक २०२५ जिंकला Read More »