ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३
अन्यायाची पराकाष्ठा मागच्या लेखात आपण पाहिले की पोस्ट मास्तरांवर पैशांच्या तुटीबद्दल दोषारोप झाले, त्यानंतर त्यांना अपार यातनांना सामोरे जावे लागले. त्यांची आयुष्येच उध्वस्त झाली. कोणताही गुन्हा केलेला नसताना दुःख सहन करावे लागले. संपूर्ण जीवनभर तो डाग अनावश्य बाळगावा लागला. जेंव्हा त्यांच्यावर ब्रिटन मध्ये पैशाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, तेंव्हा त्या केसेस कायद्याने लढणे प्राप्तच होते. […]
ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३ Read More »