जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या प्रस्तावित विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. फसवणूक, आमिष किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला लगाम […]

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड Read More »