मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३
३१ ऑक्टोबर १५१७ हा दिवस रिफाॅर्मेशन डे म्हणून पाळला जातो. १५२० मध्ये मार्टिनने तीन पुस्तके लिहली. मागील प्रकरणात आपण To the Christian Nobility of German Nation या पुस्तकाबद्दल पाहिले त्याचे दुसरे पुस्तक होते On the Babylon Captivity of the Church. यामध्ये मार्टिन ल्यूथर म्हणतो की, रोमन चर्च आणि पोप यांनी चर्चला बंधक बनविले आहे. धार्मिक संस्कार […]
मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३ Read More »