महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत बनावट जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. विशेषतः नाशिक, मालेगाव, अमरावती, अकोला, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बनावट जन्मनोंदी तयार करून भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे मिळवून देणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक […]
महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान Read More »